Thursday, 28 May 2020

आई

आई परिस्थितीने बाभळीचे झाड झाली तरी
मुले तिची नाजूक, पिवळीजर्द फुलेच लक्षात ठेवतात
जाईल तिथे शोधत राहतात.....

No comments:

हुकलेले प्रश्न...

हुकलेले प्रश्न... फार क्वचित घडते, पण घडते. प्रश्नपत्रिकेत एखाद्या प्रश्नाचे उत्तर सगळेच्या सगळेजण ‘चुकीचे’ देतात. प्रश्न तयार करणाऱ्यां...