Thursday, 11 December 2014
दोन बेडकांनी ठरवले,
दोन बेडकांनी ठरवले,
आपण उड्या मारायच्या नाहीत
डराव डराव पण करायचे नाही
बघू, कसं चालतं हे डबकं!
आपण उड्या मारायच्या नाहीत
डराव डराव पण करायचे नाही
बघू, कसं चालतं हे डबकं!
ते ऐकून डबक्यावरचे डास हसले
मनापासून गुणगुणू लागले
म्हणू लागले, बरं झालं
आता आम्ही डबकं चालवायला घेऊ!
मनापासून गुणगुणू लागले
म्हणू लागले, बरं झालं
आता आम्ही डबकं चालवायला घेऊ!
- शिवकन्या.
Subscribe to:
Posts (Atom)
हुकलेले प्रश्न...
हुकलेले प्रश्न... फार क्वचित घडते, पण घडते. प्रश्नपत्रिकेत एखाद्या प्रश्नाचे उत्तर सगळेच्या सगळेजण ‘चुकीचे’ देतात. प्रश्न तयार करणाऱ्यां...
-
Blank verse लिट्रेचरचा पेपर चालू होता. 😌 वर्ग खुरुखुरु लिहिण्यात गर्क होता. (हो, लिट्रेचरचा पेपर म्हणलं की खुरुखुरु आवाज येणं कंप्लसर...
-
वर्क फ्रॉम होम सुरु झाले. मुलांसाठी काय काय तरी तयार करून पाठवताना, भाषेच्या बाबतीत गोष्टी, छोट्या छोट्या फिल्मस्, व्हिडीओ, कविता या सगळ...
-
माझ्या आईच्या वयाची मावस बहिण आहे. तिला WhatsApp वर टायपिंग म्हणजे घनदाट केसात लिखा शोधत बसल्यासारखे वाटते. ती आपलं खच्चाकन माईकचा आयकॉन द...

