.... तर खपून खपून सरामॕडमांनी content तयार करुन Google classroom मध्ये अपलोड केला. चोवीस तास उलटून गेले तरी आपल्या एकाही गुणी बाळाने तो उघडूनही पाहू नये, याचे काही शिक्षकांना भलते वाईट वाटत होते. 😑
कुणी कुणाशी बोलत नव्हतं. सगळे निमूटपणे पुढच्या लेसनच्या तयारीत. 😌👩💻
कुणी कुणाशी बोलत नव्हतं. सगळे निमूटपणे पुढच्या लेसनच्या तयारीत. 😌👩💻
.....तर तेवढ्यात बरोब्बर साडेअकरा वाजता एका नोटिफीकेशनने इवलासा फुगा सोडला. 🎈पिंगलेलं एका उत्साही कानाने ऐकले. तिने हातातले पुस्तक तिथ्थेच टाकले, आणि आधी तो फुगा फोडला. अबाबाबा, काय ती खुशी!!😀🥰आपलं एक तरी कार्टं गुगल क्लासरुममध्ये आलं!!😌
पाचवीतली सारा होती.
पाचवीतली सारा होती.
तिकडून - Hi teacher! How are you doing?😀
इकडून - (काय बोलू नि किती बोलू🤩)
तिकडून - Am happy at home. 💃
इकडून - Please, check the assignment. 😎
तिकडून - You know teacher...... (बडबड, करोना काय आहे हे चिमुकल्या बोटांनी टाइपलेले वाचून बाई कृतकृत्य!😌)
इकडून - Please,check the lesson...👩💻
तिकडून - You know Miss.....(घरी मग कायकाय केले ती बडबड....🙅♀️🙋♀️💁♀️💃🤹♀️👨👩👧👧)
इकडून - Habibi, there's a lesson, please, check.
तिकडून - Take care teacher. Stay safe. Luv u.
इकडून - Please, complete the task.....

कुठलं ऐकायला? पोरगी log out!
शिकवा पोरांना!!😉🤩😀
No comments:
Post a Comment